लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
नाशिकच्या रामकुंड परिसराला विद्युत रोषणाईने झळाळी - Marathi News | Nashik's Ramkund area is lit up with electricity for ram mandir pran pratishta sohla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या रामकुंड परिसराला विद्युत रोषणाईने झळाळी

अनेक मंदिरांमध्ये भजन , कीर्तन, रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमानचालीसा पठण, सुंदरकांड, पूजन, आरतीसह महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. ...

Ram Mandir Inauguration: ७०० किमी पायी प्रवास! जयपूरहून चालत भाजपा आमदार अयोध्येत - Marathi News | Ram Mandir Inauguration Rajasthan BJP MLA Baba Balaknath traveled 700 km from Jaipur to Ayodhya on foot  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७०० किमी पायी प्रवास! जयपूरहून चालत भाजपा आमदार अयोध्येत

२२ जानेवारी २०२४ हा दिवस तमाम भारतावासियांसाठी खास आहे. ...

मुखी रामाचा जप, १४०० किमी पायी यात्रा; मुंबईची मुस्लीम युवती अयोध्येला पोहचली - Marathi News | Ram Mandir Pranpratistha Sohla: 20-year-old Shabnam Shaikh, a Muslim girl from Mumbai, reached Ayodhya on foot | Latest uttar-pradesh Photos at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुखी रामाचा जप, १४०० किमी पायी यात्रा; मुंबईची मुस्लीम युवती अयोध्येला पोहचली

श्रीरामाचे साहित्य आणि चांदीच्या मूर्ती व नाण्यांची कोट्यवधींची उलाढाल - Marathi News | Shri Rama goods and silver idols and coins worth crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीरामाचे साहित्य आणि चांदीच्या मूर्ती व नाण्यांची कोट्यवधींची उलाढाल

श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा : शहरात रॅली आणि धार्मिक आयोजन ...

Ram Mandir: पहिल्यांदाच रविवारी सोमवारची एवढ्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे - सेहवाग - Marathi News | ram mandir ayodhya Sunday is the first time Monday is so eagerly awaited says virender sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्यांदाच रविवारी सोमवारची एवढ्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे - सेहवाग

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. ...

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आवारात आणखी सात मंदिर बांधणार! मंदिराचे काम कधी पूर्ण होणार? - Marathi News | Seven more temples will be built in the premises of Shriram temple in Ayodhya! When will the work of the temple be completed read detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आवारात आणखी सात मंदिर बांधणार! मंदिराचे काम कधी पूर्ण होणार?

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिराबाबत माहिती दिली आहे. ...

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उरण नगरी सजली  - Marathi News | Uran city was decorated for the dedication ceremony of Ram temple | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उरण नगरी सजली 

अयोध्येत सोमवारी राममंदिरात होणाऱ्या राममुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने उरण परिसरातही उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ...

वर्सोव्यात उभारली प्रति अयोध्या - Marathi News | Per Ayodhya erected in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यात उभारली प्रति अयोध्या

वर्सोवा येथे अयोध्या येथे होणारा प्रभू श्री राम जन्मभूमी येथील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा सोहळा प्रत्यक्षपणे अनुभवता येणार आहे.  ...